Special Report : सलग दुसऱ्या महिन्यात महागाईचा उच्चांक, किरकोळ आणि घाऊक दर वाढवले

रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका देशाला बसताना दिसतोय. कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रित करण्यात सरकारला यश आलं मात्र महागाई नियंत्रित ठेवण्यात मात्र सरकार अपयशी ठरलेलं दिसंतय कारण सलग दुसऱ्या महिन्यात महागाईच्या दरानं उच्चांक गाठला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola