Soyabean Oil : मोदी सरकारचा मोठा निर्णय, सोयाबीनसह सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क रद्द
Continues below advertisement
केंद्र सरकारनं कच्चं सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क हटवलं.. वार्षिक 20 लाख टन पर्यंत तेलावरचं आयात शुल्क माफ. केंद्राच्या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमतीवर नियंत्रण मिळवणं शक्य.
Continues below advertisement