राजकीय मतैक्य तयार करून रणनीती बनवा, काँग्रेस साथ देईल, सोनिया गांधीचे मोदी सरकारला आवाहन

नवी दिल्ली: सर्व राजकीय पक्षांचे मत विचारात घेऊन, सर्वांच्या सहमतीने कोरोना विरोधात रणनिती तयार केली पाहिजे. देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्र सरकार जे काही करेल त्या प्रत्येक निर्णयाला काँग्रेसची साथ असेल असं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलंय. सोनिया गांधींनी एका व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून हे मत व्यक्त केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola