Sonia Gandhi on Social Media : सोशल मीडियाचा राजकारणासाठी सोयीस्कर वापर : सोनिया गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2022 01:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत संसदेत चिंता व्यक्त केलीय. राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला जात असल्याचा आरोप सोनिया यांनी लोकसभेत केलाय. यावेळी बोलताना सोनिया यांनी फेसबुक आणि ट्विटरचा उल्लेख केलाय. सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा इशारा सोनिया गांधींनी यावेळी दिला.