Sonia Gandhi On PM: आत्ममग्न सरकार स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानाला कमी लेखतयं - सोनिया गांधी

Continues below advertisement

देशभर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतोय.. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसने दिल्लीत आजादी गौरव यात्रा काढलीय. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी झाले... तर मुंबईतही काँग्रेसने तिरंगा यात्रा काढली. यांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई अध्यक्ष भाई जगताप, संजय निरुपम यांच्यासह नेते सहभागी झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram