Congress Meeting : पाच राज्यातील पराभवानंतर Sonia Gandhi यांनी बोलावली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
Continues below advertisement
पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस कार्यकारणीची उद्या बैठक आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी ही बैठक बोलावली आहे. उद्या दुपारी चार वाजता काँग्रेस मुख्यालयात ही बैठक असेल.
Continues below advertisement
Tags :
Congress Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Sonia Gandhi Election Abp Maza Live Election 2022 Abp Maza Marathi Live Live Tv