Karnataka Snake Story : गावच्या उत्सवात नागराजाचं आगमन, पंचक्रोशीत अनेक दंत कथांची चर्चा

Continues below advertisement

कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात सध्या एका नागाची चर्चा सुरु आहे. दर वर्षी या गावात कायर नावाचा एक सण साजरा होतो आणि यंदा गावच्या मंदिरासमोर एका झाडावर गावकऱ्यांना साप आढळून आला. सर्प मित्रांच्या साहाय्याने त्याला शेतात सोडल्यानंतरही साप पुन्हा त्या झाडावर आला. आता यानंतर अनेक प्रकारच्या दंत कथांना गावात उधाण आले आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram