Siyaram Textile Mahakumbh | सियारामचा विक्रम, 'टेक्स्टाईल महाकुंभ'ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Continues below advertisement
Siyaram Textile Mahakumbh | सियारामने जागतिक विक्रम केला आहे. 'टेक्स्टाईल महाकुंभ' या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमात 50 हजारांपेक्षा जास्त कापड विक्रेते सहभागी झाले होते.
Continues below advertisement