Child Vaccine: राज्यात लसीकरणाला उस्फूर्त प्रतिसाद, मुलांनो, लसवंत व्हा! ABP Majha
Continues below advertisement
देशात आजपासून १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होतेय. त्यासाठी आठ लाखांवर मुलांनी आतापर्यंत कोविन अॅपवर नोंदणी केलीय. प्रशासनानं त्याची तयारी केलीय.... मुलांनी न घाबरता लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे....
Continues below advertisement