Sidhu Moose Wala Sharp Shooters Trapped : सिद्धू मुसेवालांच्या हत्याऱ्यांना पंजाब पोलिसांनी घेरलं
प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणाऱ्या शूर्टसना पंजाब पोलिसांनी घेरलं आहे. अटारी बॉर्डरवर शूर्टस आणि पंजाब पोलिसांमध्ये चकमक सुरु असल्याची महिती.
Tags :
Abp Majha ABP Majha Lawrence Bishnoi Sidhu Moose Wala Sidhu Moose Wala Killed Sidhu Moose Wala Shooters