Sidhu Moose Wala यांच्या मारेकऱ्याचा खात्मा, पोलीस आणि मारेकऱ्यांमध्ये चकमक

Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवालांच्या मारेकऱ्यांना पंजाब पोलिसांनी घेरलं.  अटारी बॉर्डवर पोलीस आणि मारेकऱ्यांमध्ये चकमक झाली.  शूटर्स जगरूप आणि मनु खुसा हे चकमकीत ठार झाल्याचं सांगितलं जातंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola