Sanjay Raut : उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा लढवण्याचा शिवसेनेचा निर्णय, संजय राऊतांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2021 12:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभाच्या आखाड्यात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात 80 ते 90 तर गोव्यामध्ये 20 जागा लढवण्याचा शिवसेनेचा निर्णय आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली.