Shiv Sena Uddhav Thackeray गटाकडून निवडणूक आयोगात दोन ट्रक भरुन शपथपत्र सादर
Continues below advertisement
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगात ८ ते साडेआठ लाख शपथपत्र सादर केलेत. यासाठी ठाकरे गटाकडून दोन ट्रक भरुन शपथपत्र निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पाठवण्यात आले.
Continues below advertisement