Milind Narvekar : Tirumala Tirupati Devasthanam Trust च्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

Continues below advertisement

देशातलं श्रीमंत देवस्थान तिरुपती ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिफारसीनंतर मानाचं पद; या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram