Shiv Jayanti 2020 | दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात साजरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शिवाय परदेशी पाहुण्यांनीही दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावली. ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठमोळ्या पोशाखात दिल्लीतील मराठी बांधवांनी महाराष्ट्र सदनात उपस्थित राहून शिवजयंती साजरी केली.