Sherlyn Chopra on Sameer Wankhede : Nawab Malik साहेब,जे चांगलं काम होतयं ते होऊ द्या: शर्लिन चोप्रा

क्रूझ ड्रग्स प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. रोज या प्रकरणाला नवं वळण येत असून आर्यन खान, समीर वानखेडे आणि नवाब मलिक सर्वच मंडळींबाबत देशभरात चर्चा सुरू आहे. अनेक स्थारांवरून आता या विषयावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अभिनेत्री शर्लिन चोप्रा ने सुद्धा या प्रकरणावर ABP न्यूजला एक खास मुलाखत दिली आहे. पाहा काय म्हणाली शर्लिन नवाब मलिक आणि समीर वानखेडेंबद्दल...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola