Indrani Mukerjea: शीना बोराची आई आणि हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र ABP Majha
Continues below advertisement
शीना बोरा जिवंत असून तीला काश्मीरमध्ये एका महिलेनं पाहिलंय, असा दावा तिची आई आणि हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीनं केली आहे. भायखळा कारागृहात कैद असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला पत्र लिहिलं असून शीनाचा काश्मीरमध्ये तपास करण्याची विनंती इंद्राणी मुखर्जीनं केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Letter CBI Kashmir Claim Mother Woman Accused Sheena Bora Imprisonment Byculla Jail Indrani Mukherjee Chief Of Murder