Shashi Tharoor यांनी गायलेलं गाणं Viral, थरूर यांच्या गाण्यावर Javed Akhtar यांचा टोला
Continues below advertisement
नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शशी थरूर अनेक कारणांनी सतत चर्चेत असतात. शशी थरूर यांनी आज एक ट्विटरवर त्यांनी एका कार्यक्रमात गायलेल्या गाण्याचे ट्विट केले आहे. या गाण्याला रसिकांनी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. श्रीनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे गाणे गायले आहे.
ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी श्रीनगर येथे दूरदर्शनचा कार्यक्रम संपल्यानंतर हे गाणे गायले आहे. त्यांनी 'एक अजनबी हसीना से...' हे गाणे गायले आहे. आपल्या ट्वीट मध्ये शशी थरूर म्हणाले, बैठक संपल्यानंतर सदस्यांनी गाणे गाण्यासाठी आग्रह केला. या गाण्यांसाठी मी कोणतीही तयारी केली नव्हती. या ट्वीटवर अनेकांनी कमेन्ट केली आहे. शशी थरूर यांच्या गाण्याला संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहे.
थरूर यांच्या गाण्यावर Javed Akhtar यांचा टोला लगावला आहे.
Continues below advertisement