Sharad Pawar on Parliament security Breach : संसदेच्या सुरक्षेत त्रुटी असतील तर चर्चा का नाही? -पवार
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 12:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar on Parliament security Breach : संसदेच्या सुरक्षेत त्रुटी असतील तर चर्चा का नाही? -पवार संसदेच्या सुरक्षेच्या त्रूटी बाबत चर्चा का नाही जे संसदेत झालं ते इतिहासात कधी झालं नाही संसदेत काही लोक कशे घुसले? देशात जनता सगळ पाहते आहे उप राष्ट्रपातीच्या नक्कल बाबत पवारांचे वक्तव्य जे झालं ते सभागृह बाहेर झाले,सभागृहात झालं नाही सरकारला प्रश्न विचारल्याने खासदारांना निलंबन केले आहे