Sharad Pawar on I.N.D.I.A : इंडिया आघाडीत माझा आणि उद्धव ठाकरेंचा वाटा फार मोठा

Continues below advertisement

Sharad Pawar on I.N.D.I.A : इंडिया आघाडीत माझा आणि उद्धव ठाकरेंचा वाटा फार मोठा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदामध्ये रस नव्हता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही माझी भूमिका होती असं वक्तव्य शरद पवारांनी केलं... तसंच  इंडिया आघाडीत माझा आणि उद्धव ठाकरे यांचा वाटा फार मोठा असल्याचंही पवार म्हणाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram