Mission 2024 : शरद पवार, ममतादीदींचं मिशन 2024, दर महिन्याला एक बैठक घेण्याची शक्यता
Continues below advertisement
तिसरी आघाडी तयार करण्यासाठी आता शरद पवार आणि ममता बॅनर्जी एकत्र येणार आहेत, दर महिन्याला त्यांची किमान एक बैठक होईल अशी शक्यता वर्तवली जातेय.
Continues below advertisement