Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात ?
abp majha web team
Updated at:
29 Jan 2024 10:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात ? शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात? नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत आज निवडणूक लढवण्यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता शांतीगिरी महाराज यांनी या आधी 2009 मध्ये संभाजी नगर मधून लढविली होती लोकसभा निवडणूक