Shaktiman Special Report: 'शक्तिमान' रिटर्न्स! मोठ्या पडद्यावर उडी ABP Majha

भारताचा सूपरहीरो शक्तीमान आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सोनी पिक्चर्स आणि मुकेश खन्ना यांच्या भीष्म इंडरनॅशनल यांनी एकत्र येत शक्तिमान हा चित्रपट बनवण्याची घोषणा केलेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola