Pathan Kashmir Housefull: काश्मीर खोऱ्यात 32 वर्षांनंतर चित्रपटगृह हाउसफुल्ल, पठान पाहण्यासाठी गर्दी
abp majha web team
Updated at:
27 Jan 2023 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपठान चित्रपटाच्या निमित्तानं काश्मीर खोऱ्यात तब्बल 32 वर्षांनंतर चित्रपटगृहावर हाउसफुल्लचा बोर्ड. आयनॉक्स सिनेमाकडून ट्विट.