Sensex Up : सेनसेक्स ५०० तर निफ्टी 126 अंकांनी वधारला, पतधोरण जाहीर झाल्यावर शेअर बाजारत उसळी
Continues below advertisement
रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात उसळी पाहायला मिळालीय. सेन्सेक्स ५०० तर निफ्टी १२६ अंकांनी वधारला. खासगी बँकांच्या समभागातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं
Continues below advertisement