Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ABP Majha

Continues below advertisement

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. पक्षातील सर्व पदांसह पक्ष सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram