
Sedition 124 A IPC : राजद्रोह म्हणजे नेमकं काय? राजद्रोहाचा कलम तूर्त स्थगित! कोर्टानं काय सांगितलं?
Continues below advertisement
राजद्रोहाच्या कलमाअंतर्गत कुठलाही गुन्हा दाखल करू नये, गुन्हे प्रलंबित असलेल्या आरोपींनी न्यायालयात दाद मागावी असं देखील कोर्टानं सांगितलं.
Continues below advertisement