Special Report : श्रीलंकेतील माजी पंतप्रधानांचं घर, काही खासदारांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी
abp majha web team
Updated at:
11 May 2022 11:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report : हनुमानाच्या लांबलचक शेपटीने श्रीलंकेत काय आग लावली ते आपण रामायणातल्या गोष्टींमधून नेहमीच ऐकलंय. पण सध्या लंकेतल्या अडचणींच्या न संपणाऱ्या शेपटानेही लंकेत आगी लागायला सुरुवात झालीये. श्रीलंकतेच्या अराजकतेचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुयात