Dengue : डेंग्यूवर औषध शोधण्यात वैज्ञानिकांना यश, लवकरच चाचणी केली जाणार

मलेरियावर लस शोधल्यानंतर आता वैज्ञानिकांना डेंग्यूवर देखील औषध शोधण्यात यश आलंय. लवकरच या औषधांची रुग्णांवर चाचणी होणार आहे. देशभरातल्या 20 केंद्रांमध्ये जवळपास 10 हजार रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात येणार आहे. ज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या केंद्रांचा समावेश आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola