Mumbai High court Pocso Act: निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
Continues below advertisement
POSCO संदर्भात मुंबई हायकोर्टाचा वादग्रस्त निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल कपड्यांवरुन केलेला स्पर्श हा लैंगिक शोषण नव्हे तर महिलांच्या अवमाननेचा प्रश्न असं मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं पण सेक्सच्या उद्देशानं केलेला कुठलाही स्पर्श हा शोषणच म्हणत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
Continues below advertisement