Saudi Arabia: सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी ABP Majha
सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली आहे. बलात्कार, हत्या, धार्मिक स्थळांवर हल्ला, दहशतवाद्यांशी संबंध अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांना फाशी देण्यात आली आहे.
Tags :
Murder Rape Saudi Arabia: Execution Of 81 People Attack On Religious Places Links To Terrorists