Satyandra Jain Video Viral : सत्येंद्र जैन यांचा व्हिडीओ व्हायरल, आप - भाजप आमने - सामने
Continues below advertisement
दिल्लीतील केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात आहेत. मात्र तुरुंगात त्यांची शाही सोय ठेवली जात असल्याचा व्हीडियो व्हायरल. ईडीनंही जैन यांची तुरुंगात शाही सोय केली असल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं.
Continues below advertisement