Farmer Protest | सिंघु बॉर्डरवर संत बाबा राम सिंग करणाल यांची आत्महत्या
Continues below advertisement
कृषी कायद्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. शेतकरी जिथे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांवर ठाम असून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. या दरम्यान शेतकरी आंदोलनच्या समर्थनार्थ संत बाबा रामसिंह यांनी गोळी मारुन आत्महत्या केली आहे.
Continues below advertisement