Sanjay Raut On Flying Kiss: देशातील जनतेने फ्लाईंग किसचं स्वागत केलंय; 2024 मध्ये सत्ताबदल होणार

Sanjay Raut On Flying Kiss: देशातील जनतेने फ्लाईंग किसचं स्वागत केलंय; 2024 मध्ये सत्ताबदल होणार संसदेतील अविश्वास प्रस्तावावरची चर्चा तर संपली.. पण या चर्चेच्या दरम्यान समोर आलेला एक मुद्दा मात्र चर्चेतून बाहेर जाण्याची शक्यता दिसत नाही.. मुद्दा आहे राहूल गांधींच्या फ्लाईंग किसचा.. राहूल गांधींनी खरंच फ्लाईंग किस दिला की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही पण भाजप आणि मित्रपक्षांनी या मुद्द्यावर देशभरात रान उठवलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola