गोव्यात ड्रग्ज आणि कॅसिनोचा हैदोस सुरु, Sanjay Raut यांची भाजपवर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2021 01:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोव्यात कॅसिनोविरोधात प्रचार करुन भाजप सत्तेत आलं असून गोव्यात आता ड्रग्ज आणि कॅसिनोचा हैदोस सुरु असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊतांनी केली. गोव्यात शिवसेना 22 जागा लढवणार असल्याचं ते म्हणाले.