Sanjay Raut on EVM : उत्तर प्रदेशातल्या दुकानातही ईव्हीएम सापडले : संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut on EVM : उत्तर प्रदेशातल्या दुकानातही ईव्हीएम सापडले : संजय राऊत
EVM है तो मोदी है असं म्हणत संजय राऊत यांची पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका. तसंच २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचं नियोजन केलं जातं असल्याचंही संजय राऊत यांचं वक्तव्य. उत्तर प्रदेशच्या एका दुकानात २०० ईव्हीएम सापडल्याचाही संजय राऊत यांचा आरोप.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement