Sam Pitroda : सॅम पित्रोदांमुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत, वडिलोपर्जित संपत्तीवर कर लावणं मला पटतं- पित्रोदा
Continues below advertisement
Sam Pitroda : सॅम पित्रोदांमुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत, वडिलोपर्जित संपत्तीवर कर लावणं मला पटतं- पित्रोदा. अमेरिकेत वारशामध्ये मिळालेल्या संपत्तीवर ५५ टक्के कर लागतो, भारतातही असं करण्यावर विचार झाला पाहिजे, अनिवासी भारतीय काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांचं वादग्रस्त वक्तव्य.
Continues below advertisement