Salary Hike : देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ, पगारदारांसाठी चांगली बातमी

Salary Hike  :  पगारदारांसाठी चांगली बातमी आहे. यावर्षी देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आलाय. याशिवाय पुढच्या काही वर्षांत अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा क्षेत्रात सुमारे १ कोटी २० लाख नोकऱ्या उपलब्ध होतील, असा अंदाजही टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ९.१ टक्के वाढ होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola