Sadhvi Ritambhara : हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला, 2 संघाकडे सोपवा : ABP Majha

साध्वी ऋतंभरा यांच्या एका विधानानं नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कानपूरमधल्या कार्यक्रमात बोलताना साध्वी ऋतंभरा यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंदुंना ४ मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय. ४ मुलं जन्माला घाला आणि त्यातली दोन मुलं संघाकडे सोपवा असं वक्तव्य साध्वी ऋतंभरा यांनी केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola