सद्गुरू परमहंसाचार्यांना Taj Mahal मध्ये भगव्या कपड्यांमुळे नव्हे, धर्मदंड असल्यानं प्रवेश नाकारला
Continues below advertisement
योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात सद्गुरू परमहंसाचारयांना ताजमहालमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झाला. अयोध्येतून आग्र्याला ताजमहाल पाहण्यासाठी गेल्यानंतर भगवे कपडे घातल्यानं आपल्याला रोखण्यात आल्याचा दावा जगद्गुरू परमहंसाचार्य यांनी केला. तिकिट दुसऱ्यांना विकून पैसे परत केल्याचंही परमहंसाचार्य यांनी म्हटलंय
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Agra ABP Maza Taj Mahal Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv