ABP News

Sachin Tendulkar Deepfake Video : सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Continues below advertisement

Sachin Tendulkar Deepfake Video : सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही डीपफेक व्हिडीओचा शिकार ठरलाय. सोशल मीडियावर सचिनचा एक डीपफेक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. त्या व्हिडीओत एका अॅपची जाहिरात असल्याचं दाखवण्यात आलंय. पण तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याचं सचिननं ट्विट करून स्पष्ट केलंय. तसंच या अॅपविरोधात तक्रार करण्याचं आवाहनही त्यानं सर्वांना केलं आहेे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram