Saamana on MP Suspension : विरोधी खासदारांच्या निलंबनाचा 'सामना'तून समाचार

Continues below advertisement

Saamana on MP Suspension : विरोधी खासदारांच्या निलंबनाचा 'सामना'तून समाचार विरोधी पक्षातील खासदारांच्या निलंबनाचा सामनातून समाचार घेण्यात आला. संसदेतील घुसखोरी प्रकरणी समाधानकारक उत्तर देणं  सरकारचं कर्तव्य आहे. पण केंद्रातील पळपुटे सरकार विरोधी खासदारांचं निलंबन करुन त्यांना त्याचं कर्तव्य पार पडण्यापासून रोखत आहे. 'बुडत्याचा पाय खोलात' अशीच तुमची अवस्था होणार आहे, असं सामनात म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram