Russia - Ukraine तणावाचा परिणाम सोन्याच्या दरांवर, प्रति तोळ्याचा दर 50 हजार 500 रुपयांवर
Continues below advertisement
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय.... दोन देशांतील या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात तेजी आलीय. तसंच भारतात प्रति तोळ्याचा दर 50 हजार 500 रुपयांवर पोहोचलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Russia ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Ukraine Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Russia Ukraine Russia Ukraine News Ukraine News Inida Gold Rate Russia Ukriane Affect Gold Rate