RSS Santosh Yadav Guest : आरएसएसच्या विजयदशमीच्या कार्यक्रमाला संतोष यादव पाहुण्या

Continues below advertisement


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला यावर्षी प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या असतील. ५ ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या विजयादशमी उत्सवासाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्या गिर्यारोहक संतोष यादव यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram