SSR Case Update | साडेसात तासांपासून रियाची सीबीआयकडून चौकशी सुरू, रियाला लवकरच अटक होण्याची शक्यता

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच मीडियासमोर आपली बाजू मांडली आहे. तिने एखा खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना याप्रकरणातील आपली बाजू मांडली आहे. सुशांत मृत्यूपूर्वीअनेक दिवस डिप्रेशनमध्ये असल्याचं बोललं जात होतं. रियाने मुलाखती बोलताना सुशांत आणि त्याच्या डिप्रेशनबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. रियाने सुशांत डिप्रेशनमध्ये होताच, पण त्याची आईदेखील मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं आहे. तसेच मानसिक आजारामुळेच सुशांतच्या आईचा मृत्यू झाल्याचा रियाने दावा केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola