RBI Repo Rate : रेपो रेट 25 बेसिस पाॅईंट्सनं वाढवला, रेपो रेट आता 6.5 टक्क्यांवर

Continues below advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ केली आहे. रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6.50 टक्के झाला आहे. या दरवाढीमुळे ऑटो, गृह कर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होतील. परिणामी ग्राहकांना जास्त ईएमआय भरावा लागेल. विशेष म्हणजे देशातील महागाई नियंत्रणात आल्यानंतरही आरबीआयने दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram