Red Fort: स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावर ध्वजारोहण; देशभरात उत्साहाचं वातावरण !

Continues below advertisement

Red Fort: स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावर ध्वजारोहण; देशभरात उत्साहाचं वातावरण !  भारतमातेला पारतंत्र्याच्या बेडीतून अनेक शूर पुत्रांनी इंग्रज राजवटीविरोधात लढा देत आपल्या प्राणाची आहुती दिली होती. याच बलिदानाच्या जोरावर 14 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. पुन्हा एकदा या हुतात्म्यांना स्मरण करण्याचा पवित्र सण म्हणजेच स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या रंगात रंगला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram