RBI On Inflation : उन्हाच्या तडाख्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता - आरबीआय
Continues below advertisement
RBI On Inflation : उन्हाच्या तडाख्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता - आरबीआय यंदाच्या विक्रमी उच्च तापमानामुळे महागाई भडकण्याची शक्यता, रिझर्व बँकेकडून चिंता व्यक्त, जागतिक तणावामुळे पेट्रोल, डिझेलचे दरही वाढण्याचा अंदाज.
Continues below advertisement