Ravishankar Prasad : Rahul Gandhi यांच्याकडून ओबीसींचा अपमान, खोटं बोलणं ही त्यांची सवय
abp majha web team
Updated at:
25 Mar 2023 06:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केलाय, तर खोटं बोलणं ही त्यांची सवय, राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि अदानींना लक्ष्य केल्यानंतर भाजपचे रविशंकर प्रसाद यांचं प्रत्युत्तर..