Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंचा रेल्वेच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्पेशल ट्रेननं प्रवास
abp majha web team
Updated at:
15 Jan 2024 04:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaosaheb Danve : रावसाहेब दानवेंचा रेल्वेच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्पेशल ट्रेननं प्रवास मुंबई सीएसएमटी ते डहाणू असा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा विशेष ट्रेनने आजचा प्रवास चांगला चर्चेत आला प्रवासी संघटनांसह विरोधकांनी टीका केल्यानंतर दानवेंनी याच्यावर स्पष्टीकरण दिलं आहे मला रेल्वेच्या समस्या देखील जाणून घ्यायच्या असल्याने मी लोकलने प्रवास केला असता तर नागरिकांची देखील गैरसोय झाली असती असं सांगत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रकरणावर सर्व करण्याचा प्रयत्न केला